Rau
FULL MEMBER
- Joined
- Mar 18, 2015
- Messages
- 340
- Reaction score
- -1
- Country
- Location
ज्योस्तुते श्रीमहन्मंगले Iशिवास्पदेशुभदे
स्वतंत्रते भगवतिIत्वामहंयशोयुतांवंदे II धृII
राष्ट्राचे चैतन्यमूर्ततूंनीतिसंपदांची
स्वतंत्रतेभगवति I श्रीमती राज्ञी तू त्यांची
परवशतेच्या नभांत तूंची आकाशी होशी
स्वतंत्रते भगवती I चांदणीचमचमलखलखशी II
गालावरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गाली
स्वतंत्रते भगवती I तूच जी विलसतसेलाली
तूं सूर्याचे तेज उदधिचे गांभीर्यहि तूंची
स्वतंत्रतेभगवतीIअन्यथाग्रहणनष्ट तेंची II
मोक्षमुक्ति ही तुझीचरूपेंतुलाचवेदांती
स्वतंत्रते भगवतीIयोगिजन परब्रह्मवदती
जे जे उत्तम उदात्त उन्नत महन्मधुर तेंतें
स्वतंत्रते भगवतीI सर्वतव सहचारीहोते II
हेअधमरक्तरंजिते I सुजन-पुजिते ! श्रीस्वतंत्रते
तुजसाठिंमरण तें जनन
तुजविण जनन ते मरण
तुज सकल चराचर शरण
भरतभूमीला दृढालिंगना कधिं देशिल वरदे
स्वतंत्रतेभगवतीIत्वामहं यशोयुतां वंदे II
हिमालयाच्या हिमसौधाचा लोभ शंकराला
क्रिडायेथेकरण्याचाकां तुलावीट आला?
होयआरसाअप्सरांनासरसेकरण्याला
सुधाधवलजान्हवीस्त्रोततो कां गेत्वां त्यजिला? II
स्वतंत्रतेIह्या सुवर्णभूमीत कमतीकायतुला?
कोहिनूरचेपुष्प रोजघेताजेंवेणीला
ही सकल-श्री-संयुता I आमची माताभारतीअसतां
कां तुवां ढकलुनी दिधली
पूर्वीची ममता सरली
परक्यांचीदासीझाली
जीवतळमळे, कांतूं त्यजिले उत्तरह्याचेंदे
स्वतंत्रते भगवतीIत्वामहंयशोयुतांवंदे IIधृ II