अच्छे दिन.. अधांतरी
Nov 01, 2014
गिरीश कुबेर -
[email protected]
तेलकिमती घटण्यामागचं कारण केवळ आर्थिक नाही. आंतरराष्ट्रीय आर्थिक आघाडीवरल्या ‘युद्धा’चा संदर्भ त्याला आहे.
पण ही वेळ साठा करून ठेवण्याची; तर आपल्याकडे त्यासाठी क्षमता आहे का?
विचार करण्यासारखा मुद्दा आहे. हे असं काय...